OnePlus 13 मध्ये 6,000mAh battery, triple rear camera unit सह पहा काय असतील दमदार फीचर्स
OnePlus 13 series ही भारतामध्ये 7 जानेवारी दिवशी रात्री 9 वाजता लॉन्च होणार आहे. OnePlus 13 मध्ये 6.82-inch Quad-HD+ LTPO AMOLED screen आहे. तर 120Hz refresh rate, peak brightness level of 4,500 nits,आणि Dolby Vision supportअसणार आहे. तर Snapdragon 8 Elite SoC चीपसेट असणार आहे. 24GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage असणार आहे. हा फोन Android 15-based ColorOS 15 वर चालणार आहे.