Oppo Find N5 Specifications

Oppo Find N5 Specifications - ख़बरें

  • OnePlus Open 2 पुढल्यावर्षी येणार पण कधी? पहा अंदाज
    OnePlus Open 2 मध्ये मागच्या फोनच्या तुलनेत अधिक क्षमतेची चीपसेट असणार आहे. त्यामुळे अंदाजे 5,700mAh battery ची शक्यता आहे. OnePlus Open 2 मध्ये Snapdragon Chipset असण्याचा अंदाज आहे. X वर Sanju Chaudhary, ने शेअर केलेल्या माहितीनुसार, OnePlus Open 2 हा 2025 च्या उत्तरार्धात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यापूर्वीच्या फोनप्रमाणे हा Oppo Find N5,चा rebadged version असणार आहे. Oppo Find N5,हा चीन मध्ये 2025 च्या सुरूवातीला येण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »