Galaxy M series smartphone मध्ये सॅमसंग त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. 23 सप्टेंबरला सॅमसंगकडून हा फोन विक्रीसाठी खुला होत असला तरीही अद्याप या स्मार्टफोनमधील सार्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे युजर्सना त्याची उत्सुकता कायम असणार आहे