Vivo Y300 Specifications

Vivo Y300 Specifications - ख़बरें

  • Vivo Y300 मध्ये 5000mAh बॅटरी, dual rear camera सेटअप पहा काय फीचर्स?
    Vivo Y300 हा स्मार्टफोन Titanium Silver, Emerald Green, आणि Phantom Purple या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y300 Plus मध्ये dual rear camera सेटअप आहे. त्यामध्ये प्रायमरी सेंसर हा 50-megapixel आणि 2 megapixel सेकेंडरी शूटर आहे. यामध्ये 32 megapixel front camera आहे. हा फोन IP54 rating सह असल्याने धूळ आणि पाण्यापासून त्याचं रक्षण होतं. biometric authentication साठी in-display fingerprint sensor आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 44W fast charging आहे.
जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »