iQOO 13 भारतात दाखल पहा किंमत काय? फीचर्स काय? कधी, कुठून करू शकाल खरेदी
iQOO 13 ची भारतामधील किंमत ही सुमारे 54,999 रूपयांपासून पुढे आहे. iQOO 13 हा ड्युअल सीम स्मार्टफोन आहे. हा Android 15-based Funtouch OS 15,वर चालणारा फोन आहे. यामध्ये 4 Android software updates आणि 5 वर्ष security updates मिळणार आहेत. सोबतच 6.82-inch 2K (1,440x3,186 pixels) LTPO AMOLED screen आहे. 144Hz refresh rate, 510ppi pixel density,आणि 1,800nits peak brightness आहे.