Honor 300 आणि 300 Pro पाठोपाठ आता Honor 300 Ultra देखील येणार बाजरात
Honor 300 Ultra देखील लवकरच बाजारात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. tipster कडून त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. Honor 300 आणि 300 Pro बद्दल चायनीज फोन कंपनीने माहिती दिली होती पण आता Honor 300 Ultra देखील लॉन्च होण्याचा अंदाज आहे. सध्या Weibo, वर या फोनचे काही फोटोज लॉन्च झाले आहेत.Honor 300 Ultra चे डिझाईन झाले लिकWeibo च्या पोस्ट मध्ये tipster Digital Chat Station ने Honor 300 Ultra चे फोटोज शेअर केले आहेत.