iQoo Z9s 5G सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये मिळणार Sony चा कॅमेरा
iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असेल तरी विकत घेण्यासाठी Amazon वर उपलब्ध करून देण्यात येतील. iQoo Z9s 5G सिरीजची वैशिष्टये आणि किंमत, त्यावर मिळणाऱ्या ऑफर्स ह्या ब्लॉगमधून तुम्हाला जाणून घेता येतील.