Jio

Jio - ख़बरें

  • दिवाळीत लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घ्या
    30 ऑगस्ट 2024 या दिवशी झालेल्या Reliance Jio च्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीकडून अशा नवीन सेवा लॉन्च करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने Jio Brain, JioTV+, JioTV OS आणि Hello Jio, Jio Home App, Jio PhoneCall AI चा समावेश करण्यात आला आहे. दिवाळीपासून लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा
  • जाणून घ्या Netflix Subscription मोफत मिळणाऱ्या रीचार्जच्या नवीन किंमती
    Jio ने जुलै महिन्यातच आपल्या Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली होती. फक्त Jio च्या नाही तर इतर दूरसंचार कंपन्यांच्या Prepaid Plans ची सुध्दा किंमत वाढविण्यात आली आहे. पण आता Jio ने पुन्हा त्यांच्या दोन Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली आहे. असे म्हंटले जात आहे की, या Jio Prepaid Plans मध्ये Netflix ची सदस्यता देखील मोफत मिळत असे. या वाढलेल्या रिचार्जची किंमत जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा
  • आता आला आहे Reliance Jio चा फक्त 198 रुपयांचा रिचार्ज
    काही महिन्यांपूर्वी Relince Jio सोबत अन्य दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या नेहमीच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये मोठा बदल केला होता. 3 जुलैपासून हे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. पण आता Relince Jio आपल्या वापरकर्त्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे ज्याची किंमत आहे, 198 रुपये. या रिचार्ज बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.
  • जाणून घ्या JioTV Plus, केव्हा होणार LG टीव्हीसाठी सुध्दा लॉन्च
    Jio ने अलीकडच्याच काळात लॉन्च केले आहे त्यांचे Jio TV Plus हे ॲप. ज्यामध्ये लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सर्वांच्या आवडी निवडीचे 800 हुन अधिक चॅनल्स विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Jio TV Plus ची पात्रता जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.
  • JioBharat J1 4G घेऊन येत आहे मोफत Jio ॲप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन
    JioBharat J1 4G मध्ये Jio च्या सर्वच ॲप्लीकेशनचे सबस्क्रिप्शन हे रिचार्ज सोबत अमर्यादित मिळणार आहेत. JioBharat J1 4G ह्या Jio च्या नवीन हँडसेट ची किंमत काय असणार आहे, त्याची उपलब्धता आणि वैशिष्ट्ये याबाबत आवश्यक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Jio - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »