केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध Noise Buds N1 Pro.
Noise Buds N1 Pro हे इअरबड्स बुधवारी भारतात लॉन्च झाले आहेत, तरीसुध्दा वापरकर्त्यांना अजूनही खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. Noise Buds N1 Pro कोणत्या किंमतीमध्ये, कुठे आणि केव्हा खरेदी करता येतील, हे जाणून घ्या.