आता आला आहे Reliance Jio चा फक्त 198 रुपयांचा रिचार्ज
काही महिन्यांपूर्वी Relince Jio सोबत अन्य दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या नेहमीच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतींमध्ये मोठा बदल केला होता. 3 जुलैपासून हे नियम देखील लागू करण्यात आले आहेत. पण आता Relince Jio आपल्या वापरकर्त्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे ज्याची किंमत आहे, 198 रुपये. या रिचार्ज बद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.