2025 रूपयांच्या रिचार्ज मध्ये रिलायंस जिओ कस्टमर्सना JioTV, JioCinema, आणि JioCloud subscriptions मिळणार आहे. Reliance Jio New Year Welcome Plan 2025 हा भारतामध्ये 2025 रूपये पासून उपलब्ध होणार आहे. या प्लॅनचे फायदे 200 दिवसांपर्यंत मिळणार आहेत तर Reliance Jio prepaid customers साठी हा प्लॅन 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान विकत घेण्याची संधी मिळणार आहे.
5 सप्टेंबर रोजी Jio चा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. यामध्ये नवीन Jio Prepaid Plans आणि त्यावर मिळणाऱ्या ऑफर्स बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा. मागच्याच आठवड्यात Jio च्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देणाऱ्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. Jio ची 47 वी सर्वसाधारण सभा पार पडली
Jio ने जुलै महिन्यातच आपल्या Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली होती. फक्त Jio च्या नाही तर इतर दूरसंचार कंपन्यांच्या Prepaid Plans ची सुध्दा किंमत वाढविण्यात आली आहे. पण आता Jio ने पुन्हा त्यांच्या दोन Jio Prepaid Plans ची किंमत वाढवली आहे. असे म्हंटले जात आहे की, या Jio Prepaid Plans मध्ये Netflix ची सदस्यता देखील मोफत मिळत असे. या वाढलेल्या रिचार्जची किंमत जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा