Acer, Asus, Dell, आणि HP चे लॅपटॉप्स या अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये दमदार सवलतीच्या दरात मिळणार आहे. गेमर्सना या सेल मध्ये चांगले लॅपटॉप्स स्वस्तात विकत घेता येणार आहे
JBL, OnePlus, Oppo, Realme, Boat अशा ब्रँडच्या TWS इयरफोन्सवर मिळत आहे 60% पर्यंत सूट फक्त Amazon Great Freedom Festival 2024 sale मध्येच. SBI क्रेडिट कार्डवर मिळत आहे 3000 रुपयांची सूट, जी मर्यादित आहे 11 ऑगस्ट पर्यंत त्यामुळे त्वरा करा.