Whatsapp Beta

Whatsapp Beta - ख़बरें

  • लवकरच WhatsApp वर आता इंस्टाग्राम, मेसेंजर प्रमाणे येणार 'हे' नवं फीचर
    Feature Tracker च्या दाव्यानुसार, चॅट्ससाठी डिफॉल्ट थीम निवडू शकतील आणि अनेक डिझाइन पर्यायांमधून चॅट बबल करू शकतील. मेटा कंपनीच्या मालकीचं व्हॉट्सअ‍ॅप हे जगभर लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप कडून वेळोवेळी युजर्सना अ‍ॅप मध्ये नवनवे अनुभव आणि त्याचा वापर सुकर करून देण्यासाठी अपडेट्स केले जातात
  • WhatsApp चे नवीन वैशिष्टय होणार लॉन्च, पाहा काय आहेत अटी.
    WhatsApp घेऊन आला आहे नवीन वैशिष्ट्य, जे तुम्हाला अनोळखी WhatsApp अकाउंट वरून होणाऱ्या त्रासाचे संरक्षण करण्यास सक्षम आहे. WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्याचे काम करते. हे वैशिष्ट्य केव्हा लॉन्च होणार याबाबत जाऊन घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.

Whatsapp Beta - वीडियो

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »