Youtube

Youtube - ख़बरें

  • 'Skip Ad' चा पर्याय आता लपवला जाणार यावर पहा YouTube ची बाजू काय?
    YouTube कडून ad interface वर मागील काही वर्षात अनेक ट्रान्सफरमेशन करण्यात आली आहेत. पण सध्याचं लेआऊट हे स्टॅडर्ड आहे
  • जाणून घ्या YouTube Premium च्या भारतातील नवीन किंमती
    YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या किंमतींमध्ये तब्बल पाच वर्षानंतर कंपनीकडून बदल करण्यात आला आहे. यामधील कौटुंबिक मासिक योजनेमध्ये 58 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. YouTube Premium च्या सदस्यत्वाच्या कोणत्या योजनांमध्ये किती टक्क्यांची वाढ करण्यात आली असून नवीन किमती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा. YouTube Premium ची वार्षिक योजना झाली आहे महाग.

Youtube - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »