मलेशियामध्ये लॉन्च झाली आहे Infinix ची नवीन Infinix Zero 40 series
Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीकडून भारतात केव्हा लॉन्च होणार आहेत, त्यासोबतच या दोन्ही स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा. Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G च्या मलेशियन किंमती आणि भारतीय किमतींमध्ये फरक असू शकतो