22 ऑगस्ट पासून तुम्ही Pixel Watch 3, Pixel Buds Pro 2 हे गॅजेट्स निवडक आणि उपलब्ध असलेल्या स्टोअर्स आणि वेबसाइट वर खरेदी करू शकता. Pixel Watch 3 हा गुगलचा पहिलाच स्मार्टवॉच असल्याने त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.
13 ऑगस्ट रोजी Google ने Google Pixel 9 सिरिजचे चार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्याची किंमत आणि वैशिष्ट्ये या ब्लॉगमध्ये देण्यात आले आहेत. Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL या तीनही स्मार्टफोन्सना एकमेकांचा प्रगत मॉडेल म्हणता येईल.
Pixel 9 Pro Fold हा फोल्डेबल स्मार्टफोन असल्याने हे या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण आहे. हा स्मार्टफोन Google Pixel 9 सिरिजच्या या स्मार्टफोन सोबत अन्य स्मार्टफोन्स सुद्धा लॉन्च करण्यात आले आहेत. Pixel 9 Pro Fold ची किंमत जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.