आता OnePlus करत आहे त्यांचे स्मार्टफोन आणि टॅबलेट प्रत्येक महिन्याला अपडेट. ह्यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे का? OnePlus Update आणि त्यासाठी पात्र असलेल्या स्मार्टफोनच्या यादीसाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.
OnePlus Watch 2R हे OnePlus च्या जुन्या घड्याळांच्या तुलनेत वजनाने हलके आहे. प्रवेग सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ऑप्टिकल हृदय गती आणि रक्त ऑक्सिजन सेन्सर, ॲम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर सेन्सर असे सहा सेन्सर OnePlus Watch 2R मध्ये उपलब्ध आहेत.