Space

Space - ख़बरें

  • ISRO आणि IIT गुवाहाटी मधील शास्त्रज्ञांनी लावला नवीन शोध
    IIT गुवाहाटी आणि ISRO ने केलेल्या या संशोधनामुळे न्यूट्रॉन ताऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. Swift J0243.6+6124 च्या या अभ्यासामध्ये हे आढळून आले की, X-ray किरणांचे ध्रुवीकरण हे फक्त 3 टक्के एवढेच आहे. याव्यतिरिक्त IIT गुवाहाटी आणि ISRO ने केलेल्या या संशोधनामध्ये समोर आलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा
  • आता अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणणार SpaceX Dragon
    International Space Station वर अडकलेल्या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर सध्यातरी International Space Station वरील इतर अंतराळविरांसोबत मिळून महत्त्वाची कार्य पार पाडत आहेत. International Space Station जरीही पृथ्वीच्या सुरक्षा कक्षेत फिरत असले तरी सुध्दा या दोन्ही अंतराळवीरांना बऱ्याचशा शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागेल.
  • चीनने बनविले आहे चंद्रावरील मातीपासून पाणी
    चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आणि मंगळ हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असल्याने भविष्यात मानवाच्या अस्तित्वासाठी ही दोन्ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यातच चंद्रावरील माती वापरून चिनी संशोधकांनी पाण्याची निर्मिती केली आहे ज्यामुळे भविष्यात आपले चंद्रावर अस्तित्व निर्माण करण्यास मदत होणार आहे.

Space - वीडियो

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »