Airtel कडून प्रिपेड युजर्सना All-in-One OTT Packs चं गिफ्ट; पहा काय मिळणार
एकाच पॅक मध्ये आता ग्राहकांना अनेक टीव्ही शोज, ब्लॉकबस्टर सिनेमे, डॉक्युमेंटरीज या Netflix, Jio Hotstar, Zee5, SonyLiv, Lionsgate Play, AHA, Sun Nxt, Hoichoi, ErosNow, आणि ShemarooMe वर पाहता येणार आहेत.