Honor 200

Honor 200 - ख़बरें

  • Honor नव्या प्रोडक्टची उत्सुकता शिगेला; Honor 100 GT लॉन्च होण्याचा अंदाज
    नवं Honor GT प्रोडक्ट चीन मध्ये 16 डिसेंबरच्या संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार, 7.30 ला लॉन्च होणार आहेत. Honor 100 GT मध्ये 50-megapixel Sony "IMX9xx" primary rear sensor असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये सुरक्षेचा विचार करता तो 3D ultrasonic fingerprint sensor आहे. Honor 90 GT मध्ये 50-megapixel dual rear camera system आहे. सोबत Sony IMX800 main camera sensor आहे. फोनचा डिस्प्ले 6.7-inch full-HD+ (2,664 x 1,200 pixels) OLED screen सह आहे. तर Snapdragon 8 Gen 2 chipset आहे आणि 5,000mAh battery तसेच 100W fast charging support आहे.
  • चौकोनी की ट्रीपल कॅमेरा काय आहे Honor Magic 7 Pro चे मुख्य आकर्षण.
    Honor Magic 7 Pro हा स्मार्टफोन भारतामध्ये केव्हा लॉन्च होणार आणि त्यासोबतच या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या आमच्या या ब्लॉगमध्ये. Honor Magic 7 Pro या स्मार्टफोनचे सर्वात मुख्य आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणारा 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा.

Honor 200 - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »