काय आहेत Lenovo च्या तीनही लॅपटॉप्सची किंमत आणि वैशिष्ट्ये
बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या IFA 2024 मध्ये ThinkBook 16 Gen 7, IdeaPad 5X 2 in 1आणि IdeaPad Slim 5X हे तीन लॅपटॉप्स lenovo या कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहेत. या तिन्ही लॅपटॉप्स ची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा