Moto

Moto - ख़बरें

  • Motorola Razr 50s च्या फीचर्सची झलक आली समोर पहा कसा असेल हा फोल्डेबल स्मार्टफोन
    Motorola Razr 50s हा स्मार्टफोन HDR10+ certification website वर दिसला आहे त्यामुळे Moto Razr 50s ला आधीपासूनच HDR10+ प्रमाणपत्र मिळाले आहे, याचा अर्थ असा की स्मार्टफोन चा HDR10+ compatible display आहे
  • केव्हा होणार Moto G55 5G आणि Moto G35 5G भारतामध्ये लॉन्च
    Motorola या स्मार्टफोन कंपनीने नुकतेच आपले दोन स्मार्टफोन युरोपियन बाजारपेठेमध्ये लॉन्च केले. Moto G55 5G आणि Moto G35 5G हे दोन्ही स्मार्टफोन अजूनही भारतात लॉन्च झालेले नसून ते केव्हा लॉन्च होतील यासोबतच त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा. Moto G55 5G एक मध्यम श्रेणीतला स्मार्टफोन असून Moto G35 5G हा एक स्वस्त आणि मस्त असा परवडणारा स्मार्टफोन आहे
  • काय आहेत, Moto G45 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये
    21 ऑगस्ट रोजी Moto G45 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. Moto G45 5G हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार असून यावर उपलब्ध माहितीनुसार या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या.

Moto - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »