OnePlus Nord 4 वापरकर्ते युरोप, भारत, आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतही या AI वैशिष्ट्यांचा वापर करू शकतील. जुलै मध्ये लॉन्च झालेल्या OnePlus Nord 4 मध्ये सुध्दा ही वैशिष्ट्ये अपडेट करण्यात येतील.
आता OnePlus करत आहे त्यांचे स्मार्टफोन आणि टॅबलेट प्रत्येक महिन्याला अपडेट. ह्यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे का? OnePlus Update आणि त्यासाठी पात्र असलेल्या स्मार्टफोनच्या यादीसाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.
भारतात OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट पासून खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच किमान 8GB रॅम आणि कमाल 12GB रॅम सोबत 256GB स्टोरेज अशा वैशिष्ट्यांसह हा OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 29, 000रू. ते 36,000रू. च्या किमतीमध्ये उपलब्ध आहे.