Enterprise Edition Galaxy S24 हा फोन Onyx Black रंगात उपलब्ध असणार आहे तर Enterprise Edition of the Galaxy S24 Ultra हा Titanium Black रंगामध्ये उपलब्ध आहे
Samsung Galaxy S24 च्या सर्व स्मार्टफोन प्रकारांवर मिळत आहे 12 हजार रुपयांची सूट. पण ही सवलत तुम्हाला फक्त मर्यादित काळापर्यंतच मिळू शकते. Samsung ने दिलेल्या या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आजच खरेदी करा Samsung Galaxy S24.