Agni 3 स्मार्टफोन मध्ये triple-camera सेटअप असणार आहे. तर 50-megapixel AI camera असणार आहे. आता ग्राहकांना या स्मार्टफोन मधील फीचर्सची सविस्तर माहिती घेण्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे
Agni 3 च्या कॅमेर्याचा विचार करता quad camera setup या स्मार्टफोन मध्ये असू शकतो. त्यामध्ये 64MP primary shooter आणि 8MP ultra wide, 2MP macro shooter आणि 2MP depth sensor असू शकतो