BoAt Airdopes ProGear हे फक्त 10 मिनिट चार्ज केल्यानंतर 10 तास चालू शकतात. ह्या इअरफोन्स मध्ये आहे 65 mAh ची बॅटरी. जास्त प्लेबॅक वेळ देणाऱ्या BoAt Airdopes ProGear वर 300 रुपयांची सूट नक्की कशी मिळत आहे हे जाणून घ्या.
Boat Smart Ring Active फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि boAt च्या अधिकृत वेबसाईट वर खरेदी केली जाऊ शकते. इतर ब्रँड्स च्या तुलनेत, ही रिंग अधिक वैशिष्ट्यांसह जास्त फायदेशीर आहे. Boat Smart Ring Active तुमची तणाव पातळी ही समजून घेण्यास मदत करते.