Galaxy S25 भारतामध्ये सुरूवातीला 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याची किंमत 80,999 आणि 92,999 रूपये अशी सांगण्यात आली आहे.
Android ची A/B over-the-air (OTA) update system असणार आहे. कोणत्याही डाउनटाइमशिवाय अपडेट इन्स्टॉल होत असतानाही युजर्सला या कथित Galaxy S25 Ultra वापरणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आहे