लवकरच WhatsApp वर आता इंस्टाग्राम, मेसेंजर प्रमाणे येणार 'हे' नवं फीचर
Feature Tracker च्या दाव्यानुसार, चॅट्ससाठी डिफॉल्ट थीम निवडू शकतील आणि अनेक डिझाइन पर्यायांमधून चॅट बबल करू शकतील. मेटा कंपनीच्या मालकीचं व्हॉट्सअॅप हे जगभर लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप कडून वेळोवेळी युजर्सना अॅप मध्ये नवनवे अनुभव आणि त्याचा वापर सुकर करून देण्यासाठी अपडेट्स केले जातात