Samsung Galaxy A56 5G ची भारतामधील किंमत 8GB + 128GB,साठी Rs. 41,999 आहे. तर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंट साठी Rs. 44,999 आणि Rs. 47,999 आहे.
Galaxy S25 भारतामध्ये सुरूवातीला 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याची किंमत 80,999 आणि 92,999 रूपये अशी सांगण्यात आली आहे.