7000mAh जंबो बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरासह Realme Neo 7 लाँच
Realme Neo 7 हा octa-core MediaTek Dimensity 9300+ चीपसेट वर चालणारा फोन आहे. Realme Neo 7 मध्ये ड्युअल सीम आहे. दोन्ही नॅनो सीम्स आहेत. Realme Neo 7 हा Realme UI 6.0 बेस्ड Android 15 वर चालतो. यामध्ये 6.78-inch 1.5K(1,264x,2,780 pixels) 8T LTPO डिस्प्ले आहे. दरम्यान 6,000 nits peak brightness आहे. 2,600Hz touch sampling rate,आणि 93.9 % स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. हा स्मार्टफोन octa-core MediaTek Dimensity 9300+ chipset वर चालतो. त्यामध्ये 16GB RAM आणि कमाल 1TB storage आहे. दरम्यान या हॅन्डसेट मध्ये 12GB व्हर्च्युअल रॅम आहे.