iQOO Neo 10 Series मध्ये पहा काय आहेत दमदार फीचर्स, स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 10 series लवकरच चीन मध्ये येणार आहे तर या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3, 100W charging आणि मेटल फ्रेम आहे. बेस iQOO Neo 10 मध्ये Snapdragon 8 Gen 3 SoC,असण्याचा अंदाज आहे. तर Pro variant मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset असू शकते. या फोनला 100W wired fast charging चा सपोर्ट आहे. तर फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे आणि 1.5K flat display आहे.