Ai

Ai - ख़बरें

  • दिवाळीत लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घ्या
    30 ऑगस्ट 2024 या दिवशी झालेल्या Reliance Jio च्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीकडून अशा नवीन सेवा लॉन्च करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने Jio Brain, JioTV+, JioTV OS आणि Hello Jio, Jio Home App, Jio PhoneCall AI चा समावेश करण्यात आला आहे. दिवाळीपासून लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा
  • Zephyrus G16, TUF A14, ProArt PX13, Zenbook S16, Vivobook S14 ची किंमत आणि वैशिष्ट्ये
    Off Page Excerpt ASUS ROG Zephyrus G16, ASUS TUF Gaming A14, ASUS ProArt PX13, ASUS Zenbook S 16 OLED, ASUS Vivobook S 14 OLED हे पाच नवीन लॅपटॉप मंगळवारी ASUS या कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहेत. या लॅपटॉपची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा. ASUS TUF Gaming A14 आणि ASUS ROG Zephyrus G16 हे दोन्ही लॅपटॉप विशेष करून गेमिंग साठी बनविण्यात आले आहेत.
  • जाणून घ्या, OnePlus Nord 4 सिरिजमधील AI वैशिष्ट्ये कशी वापरायची.
    OnePlus Nord 4 वापरकर्ते युरोप, भारत, आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतही या AI वैशिष्ट्यांचा वापर करू शकतील. जुलै मध्ये लॉन्च झालेल्या OnePlus Nord 4 मध्ये सुध्दा ही वैशिष्ट्ये अपडेट करण्यात येतील.
  • Infinix Note 40x लॉन्च होणार AI आणि 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासोबत
    भारतात 5 ऑगस्ट ह्या दिवशी Infinix ह्या स्मार्टफोन कंपनीकडून Infinix Note 40x हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. Infinix Note 40x ची किंमत काय असेल ह्याची कोणतीही स्पष्टता कंपनीकडून देण्यात आलेली नसून त्याबाबत फक्त अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  • OnePlus घेऊन येत आहे फ्री AI, तेसुद्धा OnePlus Nord 4 सोबत
    भारतात OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट पासून खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच किमान 8GB रॅम आणि कमाल 12GB रॅम सोबत 256GB स्टोरेज अशा वैशिष्ट्यांसह हा OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 29, 000रू. ते 36,000रू. च्या किमतीमध्ये उपलब्ध आहे.

Ai - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »