Honor GT झाला लॉन्च, किंमत 25 हजार पासून पुढे
Honor GT मध्ये ड्युअल सीम आहे. Honor GT हा MagicOS 9.0, based on Android 15 वर चालणारा आहे. त्यामध्ये 6.7-inch full-HD+ (1,200x2,664 pixels) AMOLED display आहे. PWM value of 3,840Hz आहे आणि peak brightness level of 1,200nits आहे. दरम्यान Oasis eye protection gaming screen ही 120Hz refresh rate सह आहे.