OnePlus भारतात लवकरच लॉन्च करणार आहे त्यांचे नवीन इयरबड्स म्हणजेच One Plus Buds Pro 3. पण लॉन्च होण्याची तारीख आणि OnePlus Buds Pro 3 ची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.
OnePlus Nord 4 वापरकर्ते युरोप, भारत, आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिण आशिया, रशिया आणि लॅटिन अमेरिकेतही या AI वैशिष्ट्यांचा वापर करू शकतील. जुलै मध्ये लॉन्च झालेल्या OnePlus Nord 4 मध्ये सुध्दा ही वैशिष्ट्ये अपडेट करण्यात येतील.
OnePlus घेऊन आला आहे आपले नवीन TWS इयरबड्स OnePlus Buds Pro 3. जे 20 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहेत. जाणून घ्या, काय आहे या OnePlus Buds Pro 3 ची किंमत.
आता OnePlus करत आहे त्यांचे स्मार्टफोन आणि टॅबलेट प्रत्येक महिन्याला अपडेट. ह्यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचा देखील समावेश आहे का? OnePlus Update आणि त्यासाठी पात्र असलेल्या स्मार्टफोनच्या यादीसाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा.
JBL, OnePlus, Oppo, Realme, Boat अशा ब्रँडच्या TWS इयरफोन्सवर मिळत आहे 60% पर्यंत सूट फक्त Amazon Great Freedom Festival 2024 sale मध्येच. SBI क्रेडिट कार्डवर मिळत आहे 3000 रुपयांची सूट, जी मर्यादित आहे 11 ऑगस्ट पर्यंत त्यामुळे त्वरा करा.
भारतात OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 2 ऑगस्ट पासून खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच किमान 8GB रॅम आणि कमाल 12GB रॅम सोबत 256GB स्टोरेज अशा वैशिष्ट्यांसह हा OnePlus Nord 4 हा स्मार्टफोन 29, 000रू. ते 36,000रू. च्या किमतीमध्ये उपलब्ध आहे.
OnePlus Watch 2R हे OnePlus च्या जुन्या घड्याळांच्या तुलनेत वजनाने हलके आहे. प्रवेग सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, ऑप्टिकल हृदय गती आणि रक्त ऑक्सिजन सेन्सर, ॲम्बियंट लाइट सेन्सर, बॅरोमीटर सेन्सर असे सहा सेन्सर OnePlus Watch 2R मध्ये उपलब्ध आहेत.